E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेनशी शांतता चर्चेसाठी रशियाचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये
Samruddhi Dhayagude
16 May 2025
इस्तंबूल : युक्रेनसोबत शांततेच्या चर्चेसाठी रशियन शिष्टमंडळ तुर्कीच्या इस्तंबूल शहरात पोहोचले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्ह यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने, क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनानुसार, अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा शिष्टमंडळात समावेश नाही. या विधानानंतर पाश्चात्य देशांच्या अधिकार्यांनी रशियावर टीका केली आणि म्हटले, की ते शांतता प्रयत्नांबद्दल गंभीर नाही.
क्रेमलिनने सांगितले, की पुतिन यांचे जवळचे सहकारी व्लादिमीर मेडिन्स्की हे रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये इतर तीन वरिष्ठ अधिकारी असतील. पुतिन यांनी चर्चेसाठी चार अधिकार्यांची तज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे.
शांततेच्या चर्चेत रशियाला रस नाही
युरोपीय देश फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना व्हॅल्टोनेन उत्तर अटलांटिक करार संघटना (नाटो) परिषदेसाठी तुर्कीच्या अंतल्या शहरात आहेत. त्यांनी आरोप केला, की रशियाला शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यास रस नाही. आपल्याकडे एक खुर्ची रिकामी आहे, ती म्हणजे व्लादिमीर पुतिन यांची खुर्ची. त्यामुळे आता मला वाटते, की संपूर्ण जगाला हे समजले असून, रशियाला शांतता चर्चेत सहभागी होण्यास रस नाही.
Related
Articles
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
बोटाच्या दुखापतीमुळे चहल सलग दुसर्या सामन्यातून बाहेर
27 May 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
उजनीत १४ दिवसांत १२ टीएमसी पाणी
28 May 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
बोटाच्या दुखापतीमुळे चहल सलग दुसर्या सामन्यातून बाहेर
27 May 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
उजनीत १४ दिवसांत १२ टीएमसी पाणी
28 May 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
बोटाच्या दुखापतीमुळे चहल सलग दुसर्या सामन्यातून बाहेर
27 May 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
उजनीत १४ दिवसांत १२ टीएमसी पाणी
28 May 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
बोटाच्या दुखापतीमुळे चहल सलग दुसर्या सामन्यातून बाहेर
27 May 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
उजनीत १४ दिवसांत १२ टीएमसी पाणी
28 May 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट